मुख्यपृष्ठ / पाककृती / साउथ इंडीयन कर्ड राइस

Photo of South indian curd rice by Renu Chandratre at BetterButter
707
6
0.0(0)
0

साउथ इंडीयन कर्ड राइस

May-06-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साउथ इंडीयन कर्ड राइस कृती बद्दल

यम्मी हेल्दी आणि टेस्टी अशी थंड गार वन पॉट मील ।

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शीजलेला भात ४ वाटी
  2. दही ३-४ वाटी
  3. दूध १ वाटी
  4. कापलेली काकडी १ वाटी
  5. उकलेले मटार १/२ वाटी
  6. काजू एक मोठा चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल १/२ मोठा चमचा
  9. राई १/२ चमचा
  10. हीर्व्या मिर्ची चे तुकडे दोन चमचे
  11. कढ़ी पत्ता १०-१५
  12. उडीद दाल २ चमचे
  13. लाल सूक्या मिर्च्या २-३

सूचना

  1. एका वाढघ्यात भात, दूध , दही , मीठ चवीनुसार , मटार ,काकड़ी चे तुकडे आणि मिर्ची चे तुकडे, व्यवस्थित मिक्स करा
  2. राई , कढ़ी पत्ता , उडीद दाल, लाल सूक्या मिर्च्या आणि काजू टाकून फोड़नी तयार करा
  3. भाता च्या मिश्रणात , फोड़नी व्यवस्थित मिक्स करा आणि लगेच सर्व्ह करा कर्ड राइस

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर