मुख्यपृष्ठ / पाककृती / दडपे पोहे

Photo of DADPE pohe by Chayya Bari at BetterButter
1
8
0(0)
0

दडपे पोहे

May-06-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दडपे पोहे कृती बद्दल

एक चविष्ट रेसिपी बिना तेल बिना गॅस

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

 1. पोहे १वाटी
 2. ताक १/२ग्लास
 3. साखर ,मीठ चवीनुसार
 4. हिरव्या मिरच्या कापून २
 5. कोथिंबीर थोडी
 6. टोमॅटो कापलेला ४चमचे
 7. कांदा बारीक कापून १
 8. लिंबू १/४
 9. दही २चमचे
 10. चाट मसाला किंचित
 11. तळलेले शेंगदाणे

सूचना

 1. प्रथम सगळे साहित्य एकत्र केले
 2. आता पोह्यात ताक टाकले
 3. व २मिनिटाने गाळून घेतले
 4. आता भिजलेल्या पोह्यात कांदा ,मिरची,कोथिंबीर टोमॅटो,साखर मीठ टाकून व लिंबू पिळून मिक्स केले
 5. सर्विन्ग प्लेट मध्ये काढून वर थोडे दही,कोथिंबीर,चाट मसाला व तळलेले श3नगडाने घालून सर्व्ह केले दडपे पोहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर