Photo of Gajar Halwa by Poonam Nikam at BetterButter
826
10
0.0(0)
0

गाजर हलवा

May-06-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दुधी १ किलो,
  2. तुप १०० ग्रॅम,
  3. साखर २००ग्रॅम,
  4. वेलची पुड,
  5. काजू
  6. ,बदाम
  7. ,पिस्ता.
  8. दुध,
  9. खवा

सूचना

  1. गाजर धुवुन खिसुन घ्या.
  2. एका कढईत तुप ओतुन, खीसलेला गाजर टाकुन एक जीव परतून घ्या
  3. वरुन साखर,दूध,खवा टाकुन परतत रहा, काजू ,बदाम,पिस्ता,कूठ, करुन तसेच अख्खे टाका,सर्वात शेवटी,वेलची पुड टाकुन मिक्स करा
  4. ...तयार झाला दुधी हलवा...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर