मुख्यपृष्ठ / पाककृती / Banana Raita

Photo of Banana Raita by Shradha Uttekar at BetterButter
62
4
0.0(1)
0

Banana Raita

May-06-2018
Shradha Uttekar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • इन्फन्ट रेसिपीज
 • सोपी
 • सॅलड

साहित्य सर्विंग: 2

 1. दोन कमी पिकलेली केळी
 2. एक वाटी दही
 3. एक हिरवी मिरची
 4. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
 5. 2 छोटे चमचे साखर
 6. चवीनुसार मीठ

सूचना

 1. केळी सोलून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यावीत .
 2. नंतर एका भांड्यामध्ये दही, साखर, मीठ व मिरची घेऊन छानपैकी मिश्रण एकजीव करावे .
 3. शेवटी या मिश्रणामध्ये कापलेली केळी मिक्स करावीत व कोथिंबीर टाकून कोशिंबीर जेवणाबरोबर वाढावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prashant Pawar
May-08-2018
Prashant Pawar   May-08-2018

Nice recipe

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर