Photo of Cheez Onion Rings by Poonam Nikam at BetterButter
710
12
0.0(3)
0

Cheez Onion Rings

May-06-2018
Poonam Nikam
600 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cheez Onion Rings कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिझ स्लाईस,
  2. कांदा,
  3. मैदा,
  4. बेसन
  5. ,ब्रेड क्रम्स
  6. ,मिठ
  7. तेल

सूचना

  1. कांदा गोलाकारात चिरुन घ्या चिझ स्लाईस घेवुन त्या
  2. कांद्याच्या रिंगच्या आकारा प्रमाणे बसतील असे उभे चीरा, एक रिंग घ्या चीझ चहुबाने स्लाईस ठेवा आता रिंग ठेवा,
  3. एका बाउल मद्धे मैदा ,बेसन ,मिठ, लाल तिखट मिक्स करा, पाणि घाला घट्टसर बॅटर बनवा,
  4. दुसर्‍या भांड्यात दोन चमचे मैदा घ्या मैद्यामधुन घोळवा प्रथम रिग घट्टसर मैदा बॅटर मद्धे घोळवा नंतर सुख्या मैद्यात नंतर रिंग ब्रेडक्रम्स मद्धे मिक्स करा
  5. कढईतीले तेल गरम झाले की रींग मंद आचेवर तळुन घ्या टोमॅटो साॅस बरोबर खायला द्या.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seeta More
May-06-2018
Seeta More   May-06-2018

Wow

Anvita Amit
May-06-2018
Anvita Amit   May-06-2018

superb..

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर