BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / MASALA paneer

Photo of MASALA paneer by Chayya Bari at BetterButter
339
7
5(1)
0

MASALA paneer

May-06-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

MASALA paneer कृती बद्दल

एक चटपटीत पाककृती

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • फ्रायिंग
 • सौटेइंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. पनीर तुकडे २बाऊल
 2. कांदा१
 3. खोबरे किस ४चमचे
 4. टोमॅटो १
 5. आले लसूण पेस्ट १चमचा
 6. कोथिंबीर थोडी
 7. सुक्या लाल मिरच्या ३
 8. धने १चमचा
 9. तेल १/२वाटी
 10. बटर ४चमचे
 11. मीठ चवीनुसार
 12. काश्मिरी मिरची पावडर २चमचे
 13. गरम मसाला १/२चमचा

सूचना

 1. प्रथम कांदा खोबरे धने व सुक्या लाल मिरच्या भाजून मिक्सरवर वाटण बनवले,पनिरचे तुकडे केले,आले लसूण पेस्ट व टोमॅटो प्युरी बनवली
 2. मग पनीरचे तुकडे तळून घेतले
 3. मग बटर तापवुन त्यात आले लसूण पेस्ट परतली,मग वाटणं टाकून छान परतले गरम मसाला मीठ काश्मिरी पावडर घालून परतले
 4. मग त्यात पनीरचे तुकडे टाकून मिक्स केले गरजेप्रमाणे थोडे पाणी घातले बारीक गॅसवर दणदणीत वाफ घेतली नसला पनीर तयार
 5. तयार भाजी गरमागरम पोळीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-06-2018
Nayana Palav   May-06-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर