Photo of PANEER stuffed gulabjam by Chayya Bari at BetterButter
738
8
0.0(1)
0

PANEER stuffed gulabjam

May-06-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

PANEER stuffed gulabjam कृती बद्दल

अतिशय चविष्ट पाककृती पनीर व खवा वापरल्याने छान होत्ये

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर १००ग्राम
  2. खवा १वाटी
  3. मैदा १/४वाटी
  4. दूध ४,५ चमचे
  5. साखर २५०ग्राम
  6. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  7. तूप तळण्यासाठी
  8. खडीसाखर थोडीशी

सूचना

  1. प्रथम खवा व मैदा एकत्र करून घ्यावे कोरडे वाटत असेल तर दूध टाकावे
  2. पनीरचे छोटे तुकडे करावे
  3. साखर मोठ्या भांड्यात घेऊन बुडेल इतके पाणी टाकले व एकतारी पाक केला त्यात वेलदोडे जायफळ पूड टाकली
  4. मग खवा मैदा मिश्रणाची गोळी घेऊन हाताने पारी बनवली पनिरचा तुकडा व खडीसाखरेचे२,४दाणे पारित बंद करून गोळे बनविले व तुपात तळून पाकात टाकले गुलाबजाम तयार
  5. पनिरबरोबर खडीसाख्र स्टफ केल्याने चव चांगली येते आतपर्यंत मुरते व स्पॉंजि होतो

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-06-2018
Nayana Palav   May-06-2018

Excellent

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर