Photo of Dahi dhapate by Pranali Deshmukh at BetterButter
2019
5
0.0(0)
0

दही धपाटे

May-06-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही धपाटे कृती बद्दल

वेगवेगळी पीठ आणि दही घालून केलेले धपाटे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कणिक 1 वाटी
  2. पीठ 1/2 वाटी
  3. बेसन 1/4 वाटी
  4. दही 1 वाटी
  5. कांदा 1 चिरून
  6. कोथिंबीर 1 /4 कप
  7. तिखट 3 tbsp
  8. तीळ 3 tbsp
  9. मीठ
  10. तेल 1/4 कप
  11. हळद 2 tbsp

सूचना

  1. सर्व पीठ एकत्र करा त्यामध्ये कांदा कोथिंबीर तिखट मीठ हळद तीळ टाका
  2. दही घालून मिक्स करा थोडं पाणी घालून मळून घ्या
  3. धपाटे लाटा आणि तेल सोडून खरपूस भाजा
  4. खर्ड्या सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर