मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मटार मलाई

Photo of Methi matar mamai by Pranali Deshmukh at BetterButter
245
6
0.0(0)
0

मेथी मटार मलाई

May-06-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मटार मलाई कृती बद्दल

साधी सोपी आणि स्वादिष्ट भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • युपी
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3 कप मेथीची पान
  2. 1/4 कप मटार
  3. 1/2 कप दूध
  4. हिरवी मिरची 2
  5. कांदा पेस्ट 1/4 कप
  6. मलाई 1/4 कप
  7. दालचिनी 1 इंच
  8. वेलची 2
  9. बटर 1 tbsp

सूचना

  1. बटर कढईत घाला त्यामध्ये वेलची ,दालचिनी घाला मस्त भाजा
  2. कांदा पेस्ट भाजा पाणी आटल्यावर मिरची घाला
  3. मेथी पान घाला दूध घाला आणि शिजू द्या
  4. मटार घाला क्रीम घाला मीठ घाला
  5. भाजी शिजवताना झाकण ठेवू नका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर