मुख्यपृष्ठ / पाककृती / मश्रुम टिक्का

Photo of Mashroom tikka by Pranali Deshmukh at BetterButter
296
5
0.0(0)
0

मश्रुम टिक्का

May-06-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मश्रुम टिक्का कृती बद्दल

मस्त स्नॅक्स किंवा स्टार्टर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मश्रुम 4-5
  2. दही 1/2 वाटी
  3. कॉर्न फ्लोर 2 tbsp
  4. तिखट 1 tbsp
  5. मीठ
  6. हळद 1 tbsp
  7. गरम मसाला 1 tbsp
  8. तेल 2 tbsp

सूचना

  1. दह्यामध्ये तिखट ,मीठ ,हळद ,कॉर्न फ्लोर मिक्स करा
  2. मश्रुम कापून घ्या आणि मिक्स केलेल्या मिश्रणात घाला
  3. मॅरीनेट करून फ्रिजमध्ये 20 मिनिट ठेवा
  4. तव्यावसर तेल टाकून शॅलोफ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर