Photo of Paneer tikka by Pranali Deshmukh at BetterButter
810
6
0.0(0)
0

Paneer tikka

May-06-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पनीर 100 gr.
  2. शिमला मिरची 2
  3. कांदा 1
  4. टमाटर 1
  5. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  6. तिखट 1 tbsp
  7. मीठ
  8. हळद 1 tbsp
  9. चक्का किंवा दही 1/2 कप
  10. लिंबाचा रस 1 tbsp
  11. गरम मसाला

सूचना

  1. कांदा ,शिमला मिरची पनीर चौकोनी तुकडे करा
  2. दही तिखट मीठ गरम मसाला एकत्र करा
  3. पनीर ,कांदा ,मिरची मिक्स करा
  4. ग्रील स्टिक वर सर्व एकामागे एक लावा
  5. नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून चारी बाजूनी ग्रील करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर