मुख्यपृष्ठ / पाककृती / पिस्ता शेक

Photo of Pista shek by Pranali Deshmukh at BetterButter
752
6
0.0(0)
0

पिस्ता शेक

May-06-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिस्ता शेक कृती बद्दल

पिस्ता फ्लेवर शेक खूप छान लागतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पिस्ता 10-12
  2. दूध 1/2 लिटर
  3. केसर थ्रेड 2-4
  4. साखर 1/4 कप
  5. मलाई 2 tbsp
  6. खस सरबत 1 tbsp

सूचना

  1. पिस्ता दुधात 1/2 तास भिजवा
  2. केसर थोड्या दुधात भिजवा
  3. पिस्ता साखर दूध क्रीम बर्फ ब्लेंडर मध्ये फिरवा
  4. वरून केशर आणि ड्रायफ्रूट खस घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर