मुख्यपृष्ठ / पाककृती / धारवाडी￰￰ पेढा

Photo of Dharvadi pedha by Pranali Deshmukh at BetterButter
902
5
0.0(0)
0

धारवाडी￰￰ पेढा

May-06-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धारवाडी￰￰ पेढा कृती बद्दल

घरी बनवलेली मिठाई .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध 1 लिटर
  2. साखर 1 कप
  3. 2 tbsp.लिंबाचा रस
  4. वेलची पावडर 1 tbsp

सूचना

  1. दूध तापवा .उकळी आली कि लिंबाचा रस टाका
  2. हळूहळू दूध ढवळा पूर्ण फाटल्यावर
  3. एका सुती कापडात काढा वरून थंड पाणी टाका
  4. चक्यासारखे बांधा
  5. पॅन मध्ये तयार पनीर तूप घालून भाजा
  6. कोरडे झाले कि परत तूप घाला आणि भाजा
  7. पाणी आटल्यावर साखर घाला साखर मिक्स झाली कि मिश्रण गार होऊ द्या
  8. मिक्सरमधून फिरवून घ्या
  9. रवाळ तयार होईल
  10. पॅनमध्ये काढा आणि 1 tbsp दूध घालून भाजा परत दूध घाला आणि भाजा
  11. ब्राऊन कलर येईपर्यंत भाजत राहा .
  12. थंड झाले कि लांबोळे पेढे बांधा आणि साखरेच्या पावडर मध्ये घोळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर