Photo of Kadhi by Pranali Deshmukh at BetterButter
932
5
0.0(0)
0

कढी

May-06-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी कृती बद्दल

ताकाची￰ कढी खिचडी सोबत किंवा भातासोबत मस्त लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 /2 लिटर ताक
  2. कडीपत्ता 4-5
  3. हळद 1/2 tbdp
  4. मोहरी 1 tbsp
  5. हिरवी मिरची 2
  6. हिंग 1 tbsp
  7. मीठ
  8. लसूण जिरे पेस्ट 1 tbsp
  9. मेथी 1 tbsp
  10. बेसन 1/4 कप
  11. तेल 1 tbsp

सूचना

  1. ताकामध्ये बेसन मिक्स करा
  2. हळद मीठ घाला
  3. सॉस पॅन मध्ये तेल टाका
  4. तेल तापलं कि मोहरी ,हिंग ,कडीपत्ता
  5. मेथी ,अद्रक लसूण पेस्ट ,मिरची घाला
  6. कढी फोडणी द्या
  7. दोन उकळ्या येऊ द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर