मुख्यपृष्ठ / पाककृती / टुटी फूटी केक

Photo of Tuti futi cake by Pranali Deshmukh at BetterButter
851
6
0.0(0)
0

टुटी फूटी केक

May-06-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टुटी फूटी केक कृती बद्दल

सॉफ्ट स्लाइस केक चहासोबत मस्तच लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 1 1/2 कप
  2. साखर पावडर 1 कप
  3. दूध 1/2 कप
  4. कॅलरिफाइड बटर
  5. बेकिंग पावडर 1/2 tbsp
  6. बेकिंग सोडा 1/2 tbdp
  7. इसेन्स 1 tbsp

सूचना

  1. मैदा ,साखर ,सोडा ,बेकिंग पावडर चाळणीने चाळून घ्या
  2. मायक्रोवेव्ह 180° प्रीहीट करा
  3. दूध ,बटर एकत्र करा त्यामध्ये ड्राय साहित्य घाला
  4. छान मिक्स करा इसेन्स टाका
  5. टुटी फूटी मिक्स करा
  6. बेकिंग ट्रे ला ग्रीसिंग करा बॅटर सेट करा
  7. 20 मिनिट बेक करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर