Photo of PANEER modak by Chayya Bari at BetterButter
860
5
0.0(1)
0

PANEER modak

May-06-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

PANEER modak कृती बद्दल

खव्याइतकीच चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर कुस्करलेला १.५वाटी
  2. पिठी साखर १वाटी
  3. डेसिकेटेड कोकोनट ३,४चमचे
  4. मैदा १.५वाटी
  5. तेल २चमचे मोहन देण्यासाठी
  6. तूप तळण्यासाठी
  7. दूध १कप मैदा मळन्यासाठी
  8. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  9. काजू बदाम तुकडे ऐच्छिक

सूचना

  1. प्रथम मैद्यात कडकडीत तेलाचे मोहन देऊन मैदा दुधाने घट्ट भिजवून झाकून ठेवला
  2. कुस्करल्येल्या पनीर मध्ये पिठीसाखर,वेलदोडे जायफळ पूड,डे सिकेटेड कोकोनट, काजू, बदाम मिक्स करून सारण बनविले
  3. मैद्याची पारी लाटून त्यात पनीरचे सारण भरले व मोदक तयार केले
  4. तयार मोदक तुपात तळून घेतले
  5. अश्याप्रकारे पनीरचे मोदक तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-06-2018
Nayana Palav   May-06-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर