Photo of Mava pedha by Pranali Deshmukh at BetterButter
671
4
0.0(0)
0

मावा पेढा

May-06-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मावा पेढा कृती बद्दल

घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पेढा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 लिटर दूध
  2. साखर 1 कप
  3. वेलची पावडर 1 tbsp
  4. खवा 150 gr

सूचना

  1. पसरट भांड्यात दूध आटवायला ठेवा
  2. सारखे हलवत राहा
  3. 1/4 झाले कि खवा घाला घट्ट होईपर्यंत मिक्स करा
  4. साखर घाला साखर मिक्स झाली कि वेलची पावडर घाला
  5. थंड झाले की आवडत्या शेप मध्ये पेढे बनवा
  6. वरून पिठी साखर भुरभुरून गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर