मुख्यपृष्ठ / पाककृती / केशर वेलची दूध

Photo of Keshar velachi dudh by Pranali Deshmukh at BetterButter
1062
6
0.0(0)
0

केशर वेलची दूध

May-06-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशर वेलची दूध कृती बद्दल

दुधामध्ये प्रोटीन कॅल्शिअम असते त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना दूध पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • सिमरिंग
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध 1 ग्लास
  2. साखर 4 tbsp
  3. वेलची पावडर 1 tbsp
  4. केशर 4-5 थ्रेड

सूचना

  1. दूध गरम करा थोडं आटू द्या
  2. साखर वेलची पावडर घाला
  3. केशर घालून उकळी काढा आणि गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर