Photo of Dahi vang by Pranali Deshmukh at BetterButter
937
6
0.0(0)
0

दही वांग

May-06-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही वांग कृती बद्दल

वांग्यात दही घालून केलेली भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. हिरवी वांगी 4-6
  2. कांदा 1
  3. लसूण जिरे पेस्ट 1 tbdp
  4. तिखट 2 tbsp
  5. हळद 1 tbsp
  6. मीठ
  7. मोहरी 1 tbsp
  8. दही 1/2 वाटी
  9. तेल 2 tbsp

सूचना

  1. वांगी धुवून फोडी करून घ्या
  2. कढईत तेल मोहरी परतावा
  3. कांदा ,लसूण जिरे पेस्ट घाला
  4. तिखट मीठ हळद घालून दही घाला
  5. मिक्स करा आणि वांगी घाला
  6. मंद आचेवर शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर