मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचे ताक

Photo of FODNICHE taak by Chayya Bari at BetterButter
810
7
0.0(0)
0

फोडणीचे ताक

May-06-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचे ताक कृती बद्दल

उन्हाळ्यातील थंडगार रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. ताक १ग्लास
  2. साखर २चमचे
  3. मीठ चवीपुरते
  4. कडीपत्ता
  5. जिरे
  6. हळद
  7. कोथिंबीर
  8. तेल १चमचा

सूचना

  1. साहित्य एकत्र केले
  2. तेल तापवून फोडणी केली
  3. तयार फोडणी ताकात ओतली
  4. फोडणीचे ताक तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर