Photo of Cheeji dosa by Pranali Deshmukh at BetterButter
753
5
0.0(0)
0

चिजी डोसा

May-06-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिजी डोसा कृती बद्दल

मुलांचा आवडता ब्रेकफास्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ 3 कप
  2. उडीद डाळ 1 कप
  3. मीठ
  4. बटर 2 tbsp
  5. शेजवान चटणी 2 tbsp
  6. चीज 1/4 कप

सूचना

  1. तांदूळ दल डाळ भिजत घाला
  2. वाटून घ्या आणि फर्मानतेशन साठी ठेवा
  3. मीठ मिक्स करा
  4. नॉनस्टिक तव्यावर डोसा टाका
  5. शेजवान चटणी लावा आणि चीज स्प्रेड करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर