BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Flower - Kobi Manchurian

Photo of Flower - Kobi Manchurian by sharwari vyavhare at BetterButter
3
9
5(1)
0

Flower - Kobi Manchurian

May-07-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Flower - Kobi Manchurian कृती बद्दल

कोबी २ वेळा तळल्या मुळे मंनच्युरीयन क्रनची होईल. दुसऱ्या वेळी सव्र्ह करण्याआधी तळून घ्या.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • चायनीज
 • फ्रायिंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. तेल
 2. फ्लावर गोबी २५० ग्राम
 3. मैदा २५० ग्राम
 4. कॉनफ्लावर १०० ग्राम
 5. लसुण १२ ते १५ पाकळ्याची बारीक तुकडे
 6. आल मोठे १ - बारीक तुकडे करून
 7. मिठ
 8. सोया सॉस १ वाटी
 9. टोमॉटो सॉस २ वाट्या
 10. रेड चिली सॉस १ वाटी
 11. तिखट २ चमचे
 12. पाणी
 13. आलं लसुण पेस्ट १ चमचा
 14. उभी चिरलेली सिमला मिरची २
 15. उभा चिरलेला कोबी १ वाटी
 16. उभा चरलेला कांदा १

सूचना

 1. सर्व प्रथम कोबीचे लांब तुकडे करून गरम पाण्यात १ / ४ मिठ घालुन मिनीटभर उकळून घ्या.
 2. असे केल्यान कोबीचा वास निघुन जाईल.
 3. कोबी फडक्यावर सुकत ठेवा.
 4. आता मैदा व कॉनफ्लावर एकत्र करा.
 5. चीवी प्रमाणे मिठ टाका.
 6. आल व लसुण पेस्ट टाका.
 7. आल लसुण पेस्ट टाकल्यामुळे मंनच्युरीयन ला सुंदर असा सुंगध येईल.
 8. आवश्यक्ते नुसार पाणी घाला.
 9. निट मिकस करा.
 10. मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट नका करू.
 11. त्यामध्ये कोबी टाका
 12. मिश्रण कोबीला कोट करून घ्या
 13. तेल गरम करून कोबी तळुन घ्या
 14. एका कढ़ईत तेल घ्या
 15. तेल तापले की आलं- लसुण चे तुकडे टाका
 16. उभी चिरलेला कांदा ,सिमला मिरची, पत्ता कोबी टाकून परतुन घ्या
 17. नंतर सर्व सॉसस टाका
 18. लाल तिखट व थोडे मिठ, १ / २ पाणी घाला .
 19. मिठ बेतानेच टाका कारण सॉस मध्ये मिठ असते
 20. व्यवस्थीत १ मि भर उकळू दया
 21. तळलेला कोबी आजुन एगदा तळून घ्या
 22. सॉस च्या मिश्रणात टाकून मिक्स करून घ्या
 23. वरून कांद्याची पात टाकून सव्र्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prajkta Vyavahare
May-07-2018
Prajkta Vyavahare   May-07-2018

Total restaurant style tasted already ur dish !

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर