कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Red Coconut Chutney

Photo of Red Coconut Chutney by Nayana Palav at BetterButter
1
11
5(3)
0

Red Coconut Chutney

May-07-2018
Nayana Palav
8 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. ओले खोबरे १ कप
 2. लसूण पाकळ्या ४
 3. सुक्या लाल मिरच्या २-३
 4. मीठ स्वादानुसार
 5. पाणी

सूचना

 1. व मिरच्यांच्या बिया काढा.
 2. त्यात थोडे तेल घालून मिरच्या परतून, पाण्यात भिजत घाला.
 3. नंतर खोबरे, मिरच्या, लसूण, मीठ, पाणी घालून मिक्सरमध्ये चटणी वाटा.
 4. तयार आहे तुमची खोबरयाची लाल चटणी.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Avinash Ashirgade
May-09-2018
Avinash Ashirgade   May-09-2018

Bhakrisobat mastch..

Mahi Mohan kori
May-08-2018
Mahi Mohan kori   May-08-2018

Ekdam chamchamit:yum::yum::yum:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर