मुख्यपृष्ठ / पाककृती / कॉर्न भुर्जी

Photo of Corn bhurji by sharwari vyavhare at BetterButter
712
5
0.0(0)
0

कॉर्न भुर्जी

May-07-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॉर्न भुर्जी कृती बद्दल

कॉर्न भुर्जी आपण सकाळी नाश्टासाठी एक उपीटाचा प्रकार म्हणून खाऊ शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मक्याचे कणीस मोठे १
  2. तेल 2 चमचे
  3. तिखट १ चमचा
  4. हळद १ / ४ चमचा
  5. मिठ
  6. मोहरी १ / २ चमचा
  7. हिंग चिमुटभर
  8. पाणी १ / २ कप

सूचना

  1. कणसाची दाणे काढून मिक्सर मधून काढून घ्या
  2. कढईत तेल घेऊन गरम करा
  3. त्यात मोहरी हिंग घाला
  4. नंतर मिक्सर मधून काढली मक्याची भरड टाका
  5. तिखट, हळद मिठ टाकून मिक्स करा
  6. पाणी टाकून हालवा
  7. झाकण ठेवून मंद गॅस वर ५ मि वाफ येऊ दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर