BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Mango Sheera

Photo of Mango Sheera by Anvita Amit at BetterButter
2
14
5(6)
0

Mango Sheera

May-07-2018
Anvita Amit
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी रवा
  2. अर्धा वाटी साजूक तूप
  3. अर्धा वाटी साखर
  4. काजू, बदाम ,मनुका
  5. वेलची पूड
  6. पाणी, दूध
  7. आंब्याचा रस
  8. चिमुटभर मीठ

सूचना

  1. प्रथम एका पॅन तूप घ्या
  2. त्यात एक वाटी रवा घालून मंद आचेवर चांगला भाजून घ्या
  3. दुसरीकडे एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून गरम करत ठेवा
  4. आता त्यात साखर घाला
  5. काजू बदामाचे काप घाला आणि चांगले परतून घ्या
  6. चिमूटभर मीठ घाला
  7. आता यात गरम केले दूध आणि पाणी घाला
  8. आंब्याचा रस घाला
  9. वेलची पूड घाला
  10. पॅनवर झाकण ठेवून मंद आचेवर होऊ द्या
  11. अशाप्रकारे तयार आहे गरमागरम मँगो शिरा

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-08-2018
Mahi Mohan kori   May-08-2018

Masttt

deepali oak
May-08-2018
deepali oak   May-08-2018

Sahi

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर