वर्जिन मैरी | Virgin Mary Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  8th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Virgin Mary recipe in Marathi,वर्जिन मैरी, Renu Chandratre
वर्जिन मैरीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

वर्जिन मैरी recipe

वर्जिन मैरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Virgin Mary Recipe in Marathi )

 • टोमेटो ज्यूस २ कप
 • टबेस्को सॉस २ -४ चमचे
 • ब्लेक पेपर पाउडर १ चमचा
 • लाल तिखट १/२ चमचा
 • मीठ ४-६ चमचे
 • लिंबा चे स्लाईस २-४
 • आईस क्यूब एक वाटी
 • पुदीना चे पान एक मूठ

वर्जिन मैरी | How to make Virgin Mary Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम लिंबा ची फोड़ , सर्विंग ग्लास च्या काठावर घासून घ्या
 2. एका प्लेट मधे मीठ पसरून घ्या व त्यावर ग्लासाचा काठ घासा , जेणेकरून मीठ काठावर चिटकेल
 3. एक ब्लेंडर मधे, टोमेटो ज्यूस, टबेस्को सॉस, ब्लैक पेपर पाउडर , लाल तिखट, आणि आईस क्यूब टाकून , दोन मिंट ब्लेंड करून घ्या
 4. सर्विंग ग्लास मधे काढ़ा , लेमन स्लाईस आणि पुदीना च्या पानानी सजवून लगेच सर्व्ह करा

Reviews for Virgin Mary Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo