आंबा वरई शिरा | Mango varai shira Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  8th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango varai shira recipe in Marathi,आंबा वरई शिरा, Deepasha Pendurkar
आंबा वरई शिराby Deepasha Pendurkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

आंबा वरई शिरा recipe

आंबा वरई शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango varai shira Recipe in Marathi )

  • 1 वाटी वरई तांदूळ
  • अर्धा वाटी साजूक तूप
  • अर्धा वाटी मँगो पल्प
  • गरम पाणी वरई शिजवण्या साठी
  • काजू वेलची पावडर
  • साखर चवी नुसार

आंबा वरई शिरा | How to make Mango varai shira Recipe in Marathi

  1. वरई चे तांदूळ तुपावरती भाजून घ्या
  2. थोड्या तुपात काजू तळा
  3. नंतर त्या मध्ये साखर आंबा पल्प घाला
  4. थोडे झाकण लावून मुरू द्या
  5. काजू घालून सर्व्ह करा

My Tip:

आंबा नसेल तर केळी कप थोड्या तुपा वरती परतून घाला असे पण छान होते

Reviews for Mango varai shira Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo