मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा वरई शिरा

Photo of Mango varai shira by Deepasha Pendurkar at BetterButter
737
4
0.0(0)
0

आंबा वरई शिरा

May-08-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा वरई शिरा कृती बद्दल

उपवासाला थोडे वेगळी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी वरई तांदूळ
  2. अर्धा वाटी साजूक तूप
  3. अर्धा वाटी मँगो पल्प
  4. गरम पाणी वरई शिजवण्या साठी
  5. काजू वेलची पावडर
  6. साखर चवी नुसार

सूचना

  1. वरई चे तांदूळ तुपावरती भाजून घ्या
  2. थोड्या तुपात काजू तळा
  3. नंतर त्या मध्ये साखर आंबा पल्प घाला
  4. थोडे झाकण लावून मुरू द्या
  5. काजू घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर