Photo of Indian Style Tomato Soup by sharwari vyavhare at BetterButter
1142
5
0.0(1)
0

Indian Style Tomato Soup

May-08-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Indian Style Tomato Soup कृती बद्दल

सुप मध्ये दालचिनी व काळ मिठ असल्यामुळे या सुपची चवही नेहमीच्या सुप पेक्षा वेगळी येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सूप
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 4

  1. टोमॅटो ६ ते ७
  2. गाजर ४
  3. काळी मिरी ४
  4. लसुण १ पाकळी
  5. दालचीनी १ तुकडा
  6. आल १ तुकडा
  7. कोथिंबीरीच्या काडया ५
  8. सेंधव मिठ
  9. पाणी
  10. तुप
  11. हिंग चिमुटभर
  12. साय १ चमचा
  13. काळ मिठ चिमुटभर

सूचना

  1. टोमॉटो उभे चिरून , गाजर तुकडे ,लसुण आल , मिरे , दालचिनी कोथींबिरीच्या काड्या कुकरमध्ये टाका
  2. पाणी घालुन २ शिट्ट या होऊ दया
  3. कुकर थंड झाला की ब्लेंनडरने बारीक करा
  4. सुप चाळायच्या गाळणीने गाळून घ्या.
  5. एका भांड्यात तुप घ्या
  6. तुप गरम झाले की हिंग टाका
  7. टोमॉटोचे मिश्रण व मिठ थोडे काळे मिठ टाका 3- ४ उकळ्या येऊ द्या
  8. शेवटी साय टाका
  9. गरमागरम सव्र्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prajkta Vyavahare
May-08-2018
Prajkta Vyavahare   May-08-2018

Chan....

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर