मुख्यपृष्ठ / पाककृती / चना डाळ फ्राय

Photo of Chana dal fry by Deepasha Pendurkar at BetterButter
836
4
0.0(0)
0

चना डाळ फ्राय

May-08-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना डाळ फ्राय कृती बद्दल

रोजच्या वरणाला बदल म्हणून चविष्ट पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी चना डाळ धुवून भिजत घाला 15 मिनिट
  2. कांदा 3 सुखे खोबरे अर्धा वाटी
  3. तिखट हळद मालवणी मसाला
  4. तेल
  5. टोमॅटो
  6. मीठ
  7. लसूण
  8. हिंग
  9. कडीपत्ता कोथिंबीर

सूचना

  1. चना डाळ कुकर ला 3 शिट्या लावून शिजवून घ्या
  2. कांदा खोबरं बारीक कापून तेल वरती चांगले परतून बारीक करून घ्या
  3. फोडणीला लसूण राई जिरे कडीपत्ता घाला
  4. थोडा हिंग घाला
  5. टोमॅटो घालून परता
  6. डाळ घोटून घाला
  7. त्यात तिखट हळद मालवणी मसाला घाला
  8. वाटलेला मसाला घाला
  9. उकळी आली की मीठ घाला
  10. कोथिंबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर