मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो टेंगी चटणी

Photo of TOMETO SALASA by Jayshree Bhawalkar at BetterButter
383
7
0.0(0)
0

टोमॅटो टेंगी चटणी

May-08-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो टेंगी चटणी कृती बद्दल

ही टोमॅटो चटणी सगळी कडे थोडं फार फेर बदल करून सर्व भारतात बनते आणि सर्वाना आवडते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • मध्य प्रदेश
  • सिमरिंग
  • ग्रीलिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्राम लाल टमाटर
  2. 1 हिरवी मिर्ची
  3. 3-4 कळ्या लसूण
  4. 1 छोटा तुकडा अदरक
  5. 1 चमचा काश्मिरी मिर्ची पावडर
  6. 1 चमचा धणे पावडर
  7. 1/2चमचा गरम मसाला
  8. 1/2चमचा काळी मिरी पावडर
  9. 1/2 चमचा भाजलेले जिरे पावडर
  10. 1 चमचा साखर
  11. 2 चमचे शेंगदाणे कूट
  12. 1 चमचा /चवीनुसार मीठ
  13. 1/2लिंबू
  14. 2 मोठे चमचे तेल

सूचना

  1. 1. टमाटर धुवून घ्या.
  2. 2.एका जाळी वर आणि जाळी गैस वर ठेवून नीट भाजून घ्या.
  3. 3.आता टमाटर थंड झाले कि ,सोलून त्यात हिरवी मिर्ची,लसूण ,अदरक घालून मिक्सर मधून वाटून घ्या.
  4. एका पॅन मध्ये तेल,टोमॅटो चे वाटण घाला.
  5. आता ह्यात सगळे मसाले , घालून आणि लिंबू पिळून एक उकळी येऊन द्या
  6. दाण्या चा कूट घालून हवी तेवढी घट्ट करा.
  7. ही मस्त टेंगी टोमॅटो चटणी गरमागरम आलू वडे सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर