टॉमरीन मसाला करी | Tamarind Msala Kari Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  9th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tamarind Msala Kari recipe in Marathi,टॉमरीन मसाला करी, sharwari vyavhare
टॉमरीन मसाला करीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

टॉमरीन मसाला करी recipe

टॉमरीन मसाला करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tamarind Msala Kari Recipe in Marathi )

 • चिंचेचा कोळ दीड वाटी
 • तेल २ चमचे
 • मिठ
 • हिंग
 • मोहरी २ चमचे
 • जिरे १ चमचा
 • धने २ चमचे
 • मिरे २
 • हळ्द १ / ४ चमचा
 • लवंगी मिरची ८ते १०
 • बेगडी मिरची १२ ते १५
 • बीडापत्याची पाने १०
 • मेथ्या १ / २ चमचा
 • तुप २ चमचे
 • गुळ १ चमचा
 • तुर दाळ १ / २ वाटी

टॉमरीन मसाला करी | How to make Tamarind Msala Kari Recipe in Marathi

 1. मोहरी, जिरे, दोन्ही लाल मिरच्या, मिरे, मेथ्या, धने, कडिपत्ता हळद तेलावर परतुन घ्या
 2. मिस्कर मधुन बारीक करा
 3. १ / २ वाटी तुर दाळ घ्या त्यात ३ ते ४ ग्लास पाणी घालून कुकरला ५ ते ६ शिट्या होऊ द्या
 4. कुरकर थंड झाला की वरण रवी ने घसळून घ्या
 5. वरील पाणी बाजूला काढून घ्या
 6. एका पातेल्या मध्ये २ चमचे तुप टाका
 7. तुप गरम झाले की मोहरी , हिंग टाका
 8. दाळीचे पाणी आणि चिंचेचे पाणी टाका
 9. मिक्सर मधील बारीक केलेला मसाला घाला
 10. मिठ व गुळ घालुन १५ मि उकळून घ्या

My Tip:

मंद गॅस वर उकळून घ्यावे

Reviews for Tamarind Msala Kari Recipe in Marathi (0)