टोमँटो बर्फी | Tomato barfi Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  9th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tomato barfi recipe in Marathi,टोमँटो बर्फी, Teesha Vanikar
टोमँटो बर्फीby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  45

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

टोमँटो बर्फी recipe

टोमँटो बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato barfi Recipe in Marathi )

 • 6लालबुदं.टोमँटो
 • 1वाटी साखर (आवडीनुसार कमी जास्त)
 • साजुक तुप 3 चमचे
 • 1/2 वाटी खोबर्याचा किस
 • 1/2 खवा
 • 3चमचे बादामाची पावडर
 • ईलायची पावडर
 • आवडीनुसार ड्रायफ्रुट
 • चांदीचा वर्ख

टोमँटो बर्फी | How to make Tomato barfi Recipe in Marathi

 1. प्रथम टोमँटो ब्लेड करुन घ्या
 2. नाँनस्टिक पँनमध्ये तयार पेस्ट व तुप घाला
 3. मिश्रण कोरडे होईपर्यन्त ढवळत रहा
 4. मिश्रण आटत आले की त्यात साखर,खवा,बदाम पावडर,खोबर्याचा किस घाला
 5. मिश्रण पुर्ण कोरडे होईपर्यन्त चमच्याने ढवळत रहा व कोरडे झाल्यावर गँस बंद करा
 6. ताटाला ब्रशने तुप लावुन घ्या व तयार मिश्रण त्यात ओता
 7. थंड झाल्यावर वरुन ड्रायफ्रुट व चांदीचा वर्ख लावुन हव्या त्या आकारात वड्या कापुन घ्या

My Tip:

खव्याच्या ऐवजी पेढे किवां दुध पावडरचा ईन्स्टन्ट खवा ही वापरु शकतो

Reviews for Tomato barfi Recipe in Marathi (0)