मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमँटो बर्फी

Photo of Tomato barfi by Teesha Vanikar at BetterButter
862
5
0.0(0)
0

टोमँटो बर्फी

May-09-2018
Teesha Vanikar
45 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमँटो बर्फी कृती बद्दल

आपण टमाट्याची चटणी,सुप,भाजी करतो पण आज बनवुया टोमँटोची बर्फी जिची टेस्ट खरंच खुप osmआहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 6लालबुदं.टोमँटो
  2. 1वाटी साखर (आवडीनुसार कमी जास्त)
  3. साजुक तुप 3 चमचे
  4. 1/2 वाटी खोबर्याचा किस
  5. 1/2 खवा
  6. 3चमचे बादामाची पावडर
  7. ईलायची पावडर
  8. आवडीनुसार ड्रायफ्रुट
  9. चांदीचा वर्ख

सूचना

  1. प्रथम टोमँटो ब्लेड करुन घ्या
  2. नाँनस्टिक पँनमध्ये तयार पेस्ट व तुप घाला
  3. मिश्रण कोरडे होईपर्यन्त ढवळत रहा
  4. मिश्रण आटत आले की त्यात साखर,खवा,बदाम पावडर,खोबर्याचा किस घाला
  5. मिश्रण पुर्ण कोरडे होईपर्यन्त चमच्याने ढवळत रहा व कोरडे झाल्यावर गँस बंद करा
  6. ताटाला ब्रशने तुप लावुन घ्या व तयार मिश्रण त्यात ओता
  7. थंड झाल्यावर वरुन ड्रायफ्रुट व चांदीचा वर्ख लावुन हव्या त्या आकारात वड्या कापुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर