कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Sweet Corn Soup

Photo of Sweet Corn Soup by Nayana Palav at BetterButter
1
13
5(2)
0

Sweet Corn Soup

May-09-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • फ्युजन
 • स्टर फ्रायिंग
 • बॉइलिंग
 • सूप
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. वाफवलेले स्वीट कॉर्न १/२ कप
 2. पाणी ५-६ कप
 3. तेल किंवा लोणी १ टेबलस्पून
 4. हळद १/४ टीस्पून
 5. गाजर बारीक चिरलेले १/४
 6. मटार १/४ कप
 7. मिरी पावडर १/२ टीस्पून
 8. मीठ चवीनुसार
 9. कॉर्नफ्लार २-३ टेबलस्पून

सूचना

 1. एका कढई गॅसवर ठेवा.
 2. आता लोणी घाला.
 3. हळद घाला.
 4. चिरलेले गाजर, मटार, मक्याचे दाणे घालून परता.
 5. आता पाणी घाला.
 6. मिरी पावडर, मीठ घाला
 7. आता कॉर्नफ्लार थोड्याशा पाण्यात मिसळून सूपमध्ये ओता.
 8. जरा वेळ शिजू द्या.
 9. कोंथिबीरीने सजवा.
 10. तयार आहे तुमचे स्वीट कॉर्न सूप.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Varsha Shendge
May-10-2018
Varsha Shendge   May-10-2018

Yummy

Anvita Amit
May-09-2018
Anvita Amit   May-09-2018

yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर