ब्रेडचा ढोकळा | Breadcha dhokla Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  9th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Breadcha dhokla recipe in Marathi,ब्रेडचा ढोकळा, Teesha Vanikar
ब्रेडचा ढोकळाby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

5

1

ब्रेडचा ढोकळा recipe

ब्रेडचा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Breadcha dhokla Recipe in Marathi )

 • 7 ते8 ब्रेडचे स्लाईस
 • 2चमचे रवा
 • 1वाटी ताक
 • आलं.लसुण,मिर्ची पेस्ट
 • मीठ
 • ईनो 1 पँकेट
 • कोथिंम्बीर
 • जीरे,मोहरी
 • हळद
 • तेल

ब्रेडचा ढोकळा | How to make Breadcha dhokla Recipe in Marathi

 1. ब्रेडचा चुरा मिक्सरमधुन काढुन घ्यावा
 2. कुकरमध्ये पाणी ऊकळायला ठेवावे
 3. मोठ्या बाऊलमध्ये ब्रेडचा चुरा,आलं लसुण पेस्ट,रवा,हळद,मीठ ,ईनो ताक घालुन भिजवुन घ्यावे
 4. ढोकळ्याच्या टिनला तेलाचा हात लावुन तयार मिश्रण त्यात ओतुन 15ते 20मिनीटे वाफवुन घ्यावा
 5. ढोकळा थंड झाल्यावर कढीपत्ता जीरे राईची फोडणी त्यावर ओतून हव्या त्या आकारात ढोकळा कापावा.

My Tip:

ब्रेडचा ढोकळा करतानां ब्रेडच्या कडा कापुन घ्याव्या.

Reviews for Breadcha dhokla Recipe in Marathi (1)

Nayana Palav6 months ago

Superb
Reply
Teesha Vanikar
6 months ago
धन्यवाद। नयना