नँचरल मँगो आईस्क्रिम | Natural Mango icecream Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  9th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Natural Mango icecream recipe in Marathi,नँचरल मँगो आईस्क्रिम, Teesha Vanikar
नँचरल मँगो आईस्क्रिमby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  9

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

नँचरल मँगो आईस्क्रिम recipe

नँचरल मँगो आईस्क्रिम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Natural Mango icecream Recipe in Marathi )

 • 6हापुस आंबे(आवडीनुसार कुठले ही आंबे)
 • 1वाटी पिठी साखर
 • अमुल क्रिम 1 पँकेट
 • 1/2 मिल्क पावडर
 • व्हँनिला इन्सेस

नँचरल मँगो आईस्क्रिम | How to make Natural Mango icecream Recipe in Marathi

 1. आंब्याचा पल्प चाकुने किवां चमच्याने काढुन घ्या
 2. थोडे आंब्याचे बारीक पिस बाजुला काढुन ठेवा
 3. पल्प मिक्सरमधुन वाटुन घ्या
 4. क्रिम,मिल्क पावडर,साखर हँन्ड बिटरने हल्की होईपर्यन्त बिट करुन घ्या
 5. ह्या मिश्रणात आंब्याचा रस व 1चमचा व्हँनिला टाकुन पुन्हा बिट करून घ्या
 6. आता ह्यात आंब्याचे पिस टाकुन चमच्याने खालीवर करुन घ्या
 7. ऐअर टाईट कन्टेनरमध्ये तयार मिश्रण ओतुन फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवा
 8. साधारण 2 तासांनी पुन्हा आईसक्रिम बाहेर काढुन फोकच्या सहाय्याने आईसक्रिम खालीवर करुन घ्या
 9. 7/8 तासांनी थंड थंडगार आईसक्रिम रेडी

My Tip:

आंबे मिक्सरमधुन काढतानां पाणी अजिबात वापरु नये,नाही तर आईसक्रिम बर्फाळ होते.दुपारी बनवले तर रात्रीपर्यन्त सेट होते

Reviews for Natural Mango icecream Recipe in Marathi (0)