मुख्यपृष्ठ / पाककृती / शेव टोमॅटो चि भाजी

Photo of Shev tomato sabji by priya Asawa at BetterButter
822
7
0.0(0)
0

शेव टोमॅटो चि भाजी

May-10-2018
priya Asawa
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव टोमॅटो चि भाजी कृती बद्दल

झटपट भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • राजस्थान
  • स्टीमिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. टोमॅटो 1 कप
  2. बारीक शेव 1/2 कप
  3. तेल 1 छोटा चम्मचा
  4. मोहरी 1/2 चमचा
  5. जीर पाव चमचा
  6. हिंग चुटकीभर
  7. हळद पाव चमचा
  8. लाल तिखट 1 चमचा
  9. धने पावडर 1/2 चमचा
  10. जीरा पावडर 1/2 चमचा
  11. मिठ व साखर चवीनुसार

सूचना

  1. 1. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
  2. 2. तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे व हिंग चि फोडणी द्या
  3. 3. लसूण टाकून थोड भाजून घ्या
  4. 4. टमाटे, हळद, लाल तिखट, धने - जीरे पावडर , मीठ व साखर टाकून भाजी 3 मिनिट शिजवून घ्या
  5. 5. सर्व करताना बारीक शेव टाकून निट मिक्स करून घ्या
  6. 6. गरमागरम सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर