स्टफड मिरची भजी | STUFED mirchi bajji Recipe in Marathi

प्रेषक mayuri kadam  |  10th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of STUFED mirchi bajji by mayuri kadam at BetterButter
स्टफड मिरची भजीby mayuri kadam
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

17

0

स्टफड मिरची भजी recipe

स्टफड मिरची भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make STUFED mirchi bajji Recipe in Marathi )

 • बेसन पिठ 1 वाटी
 • मका पीठ 1।2 वाटी
 • मिरच्या 10 ते 12
 • बटाटा
 • वाटलेली मिरची आलं लसूण पेस्ट
 • हळद
 • लाल तिखट
 • मीठ
 • बारीक चरलेला कांदा
 • बारीक चरलेला कोथिंबीर
 • खाण्याचा सोडा
 • तेल

स्टफड मिरची भजी | How to make STUFED mirchi bajji Recipe in Marathi

 1. प्रथम बटाटा उकडून घ्या ते स्मॅश करून त्यात चिरलेला कांदा आलं लसूण मिरची पेस्ट व कोथिंबीर घालून घ्या
 2. आता त्यात मीठ घालून मिक्स करा
 3. एक पातेल्यात बेसन मका पीठ घेऊन त्यात मीठ सोडा लाल तिखट घालून पाण्यात मिक्स करून घ्या
 4. आता मिरच्या उभ्या कपा व त्यात बटाटा मिश्रण stuf करून घ्या
 5. आता त्या मिरच्या पिठमध्ये घोळून तळून घ्या

My Tip:

मिरच्या उभ्या सिमला मिरची किंवा साधी मिरची वापरू शकता पण सिमला मिरचीत stuf व्यवस्थित होईल

Reviews for STUFED mirchi bajji Recipe in Marathi (0)