मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याची चटणी

Photo of Shegdanyachi chatni by Teesha Vanikar at BetterButter
735
5
0.0(0)
0

शेंगदाण्याची चटणी

May-10-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याची चटणी कृती बद्दल

ही चटणी टिकाऊ असते,खुप दिवस स्टोर करता येते प्रवासात तर अती उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. 1वाटी शेंगदाणे
  2. 2आख्खे लसुण
  3. 6चमचे लाल तिखट
  4. 2चमचे जिरे
  5. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. जीरे भाजुन घ्या
  2. लसुण सोलुन तो ही हलकासा तव्यावर परतुन घ्या
  3. शेंगदाणे स्वच्छ करुन मंद आचेवर भाजुन घ्या जोवर कुरकुरीत होत नाहीत
  4. सर्व भाजलेली सामग्री थंड झाली की खलबत्यात किवां मिक्सरच्या भाड्यांत ओता
  5. त्यात लाल तिखट मिठ घालुन कुटून घ्या
  6. किवां मिक्सरमध्ये फिरवुन घ्या
  7. चटणी रेडी आहे दशम्या,दाळभात,खिचडी,परोठे,वडा पाव याच्यांसोबत खायला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर