डाळ कैरी राईस | Dal Kairi Raise Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  10th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dal Kairi Raise recipe in Marathi,डाळ कैरी राईस, Vaishali Joshi
डाळ कैरी राईसby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

डाळ कैरी राईस recipe

डाळ कैरी राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Kairi Raise Recipe in Marathi )

 • 1 वाटी भिजवलेली चणा डाळ
 • 1 1/2 वाटी मोकळा शिजवलेला भात
 • 1 वाटी कच्ची किसलेली कैरी
 • बारीक़ चिरलेली कोथींबिर
 • 2-3 हिरवी मिर्ची
 • फोडणी साठी -तेल
 • मोहोरी
 • हळद
 • हिंग
 • करी पत्ता
 • चवीनुसार मीठ

डाळ कैरी राईस | How to make Dal Kairi Raise Recipe in Marathi

 1. एका कढईत फोडणी करून घेउन थंड करून बाजूला ठेउन द्यावी
 2. एका पातेल्यात शिजवून गार झालेला भात , भिजवलेली चणा डाळ आणि किसलेली कैरी एकत्र करा
 3. हिरवी मिर्ची बारीक़ चिरुन घाला
 4. चवीनुसार मीठ घाला मिक्स करा
 5. चवी पुरती साखर घालू शकता
 6. थंड झालेली फोडणी टाकुन पुन्हा एकदा छान मिक्स करून सर्व्ह करा

Reviews for Dal Kairi Raise Recipe in Marathi (0)