जास्वंदीच्या फुलांचं सरबत | Flaxen syrup Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  10th May 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Flaxen syrup recipe in Marathi,जास्वंदीच्या फुलांचं सरबत , priya Asawa
जास्वंदीच्या फुलांचं सरबत by priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

1

जास्वंदीच्या फुलांचं सरबत recipe

जास्वंदीच्या फुलांचं सरबत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Flaxen syrup Recipe in Marathi )

 • लाल जास्वंदीची 5-6 फुलं
 • साखर 4-5 मोठे चमचे
 • अर्ध्या लिंबाचा रस
 • मीठ पाव चमचा
 • बर्फ आवश्यकतेनुसार

जास्वंदीच्या फुलांचं सरबत | How to make Flaxen syrup Recipe in Marathi

 1. फुलांच्या पाकळ्या काढून स्वच्छ धुवून घ्याव्या
 2. दोन कप पाणी उकळून घ्यावे
 3. गरम पाण्यात पाकळ्या टाकून पाणी थंड होईपर्यंत झाकून ठेवावे
 4. त्या पाण्याला फिक्कट जांभळा कलर येइल
 5. पाणी गार झाल्यावर गाळून घ्यावे
 6. त्यात 3 कप पाणी, लिंबाचा रस, साखर, मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करावे
 7. आता सरबताला लाल रंग येईल
 8. सर्व्ह करताना एका ग्लास मध्ये सरबत व आवश्यकतेनुसार बर्फ टाकून थंडगार सरबत सर्व्ह करावे

Reviews for Flaxen syrup Recipe in Marathi (1)

Sudha Kunkalienkar6 months ago

छान रेसिपी. पण ह्याला इंग्लिश मध्ये Flaxen syrup का म्हटलंय ? Hibiscus Syrup बरोबर नाव आहे का?
Reply