मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा साबुदाणा खीर

Photo of Mango Sabudana Khir by Vaishali Joshi at BetterButter
238
7
0.0(0)
0

आंबा साबुदाणा खीर

May-10-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा साबुदाणा खीर कृती बद्दल

खूपच चवीष्ठ पौष्टिक खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी भिजवलेला साबुदाणा
  2. ३ वाट्या दूध
  3. १ वाटी साखर
  4. ११/२ आंब्याचा रस
  5. १ चमचा वेलची पावडर

सूचना

  1. गैस वर एका भांड्यात भिजवून ठेवलेला साबूदाणा आणि दूध एकत्र करून शिजवून घेत थोड घट्ट होउ दया
  2. साखर टाकुन , ती विरघळली की गैस बंद करून थंड होउ द्या
  3. मिश्रण गार झाले की आंब्याचा रस आणि वेलची पावडर घालून एकजीव करा
  4. केशर घालून सजवा
  5. थंड गार खीर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर