आंबा आइस्क्रीम | Mango Icecream Recipe in Marathi

प्रेषक Renu Kulkarni  |  10th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Icecream recipe in Marathi,आंबा आइस्क्रीम, Renu Kulkarni
आंबा आइस्क्रीमby Renu Kulkarni
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  8

  तास
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

5

0

आंबा आइस्क्रीम recipe

आंबा आइस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Icecream Recipe in Marathi )

 • ताजे क्रीम 2 कप
 • दूध 2 कप
 • आंब्याचा रस 2 कप
 • मिल्क पावडर 1.5 कप
 • साखर 1/2 कप
 • आंब्याच्या फोडी 1 कप

आंबा आइस्क्रीम | How to make Mango Icecream Recipe in Marathi

 1. मिक्सर मध्ये क्रीम व दुध घाला.
 2. नंतर त्यात साखर व आमरस घाला.
 3. मिल्क पावडर पण घाला.
 4. मिक्सर चालू करून एकजीव करून घ्या.
 5. एका aluminium च्या डब्यात घालून फ्रिज मध्ये सेट करायला ठेवा.
 6. 8 तासात छान सेट होते.
 7. आंब्याच्या फोडीनी सजवून सेट करा.

My Tip:

साखर आपल्या आवडीप्रमाणे जास्त घेऊ शकता.

Reviews for Mango Icecream Recipe in Marathi (0)