केळ्याची दशमी | Kelyachi Dashami - Banana Paratha Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  11th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kelyachi Dashami - Banana Paratha recipe in Marathi,केळ्याची दशमी, Sudha Kunkalienkar
केळ्याची दशमीby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

केळ्याची दशमी recipe

केळ्याची दशमी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kelyachi Dashami - Banana Paratha Recipe in Marathi )

 • पिकलेली केळी २ मध्यम आकाराची
 • कणिक  १   कप
 • मध १ मोठा
 • चिरलेला गूळ १ मोठा चमचा
 • वेलची पूड पाव चमचा
 • दालचिनी पूड पाव चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल/तूप दशमी भाजण्याकरता
 • तेल/तूप अर्धा चमचा

केळ्याची दशमी | How to make Kelyachi Dashami - Banana Paratha Recipe in Marathi

 1. केळं सोलून मॅश करून घ्या.
 2. त्यात तेल/तूप वगळून सगळे पदार्थ घाला.आणि पीठ भिजवून घ्या. पाणी घालू नका.
 3. पीठ फार सैल असेल तर आणखी कणिक घाला
 4. पिठाचे लिंबाएवढे गोळे करून घडीची पोळी लाटून घ्या. पोळीपेक्षा जरा जाड लाटा.
 5. तेल/तूप लावून तव्यावर खरपूस भाजून घ्या.
 6. तूप आणि मधाबरोबर सर्व्ह करा स्वादिष्ट आणि पौष्टिक केळ्याची दशमी. 

My Tip:

जास्त गोड हवी असेल तर गूळ वाढवा; मध नको. मधाने पीठ सैल होईल

Reviews for Kelyachi Dashami - Banana Paratha Recipe in Marathi (0)