मुख्यपृष्ठ / पाककृती / मोकळं बेसन (पीठलं)

Photo of Besan by Manasvi Pawar at BetterButter
1108
6
0.0(0)
0

मोकळं बेसन (पीठलं)

May-11-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोकळं बेसन (पीठलं) कृती बद्दल

हा एक पीठल्याचा प्रकार आहे.हे सुक आणि सुटसुटीत असतं चला बघू रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी चणाडाळ भिजवून
  2. एक चमचा जिरे
  3. पाव चमचा हळद
  4. दोन हिरव्या मिरच्या
  5. कोथिंबीर
  6. लसूण चार-पाच पाकळ्या
  7. थोडं आलं
  8. एक चमचा धणे
  9. मीठ चवीनुसार
  10. लाल तिखट
  11. १/२ वाटी तेल
  12. कांदा एक चिरलेला
  13. मोहरी
  14. हिंग
  15. कढीपत्ता

सूचना

  1. प्रथम डाळ धुऊन त्यामध्ये लसूण आलं मिरची कोथिंबीर जीरे हळद मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
  2. आता हे मिश्रण कुकरमध्ये वाफवून घ्यावे
  3. थंड झाल्यावर ते फोडावे व मोकळे करून घ्यावे
  4. आता एका कढईत तेल गरम करून यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता व कांदा परतून घ्यावा
  5. लाल तिखट घालून मोकळ केलेले बेसन घालून व्यवस्थित परतावे
  6. थोडं थोडं तेल घालून बराच वेळ परतावे
  7. आता आपलं मोकळं बेसन तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर