कढी फुनके | Kadhi funke Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  11th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kadhi funke recipe in Marathi,कढी फुनके, Teesha Vanikar
कढी फुनकेby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

कढी फुनके recipe

कढी फुनके बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kadhi funke Recipe in Marathi )

 • फुनके बनवन्याची सामग्री-
 • 2वाटी चणादाळ
 • 1वाटी मुंग दाळ
 • आलं
 • हिरव्या मिर्च्या 8
 • लसुण
 • हळद
 • हिंग
 • जिरे
 • कोथिंम्बीर
 • 3चमचे तेल
 • कढीसाठी-
 • ताजे आबंट ताक 1/2 ली
 • 3चमचे बेसन
 • आलं.लसुण कुटून
 • जीरे,राई
 • 5 हिरव्या मिर्च्या
 • हळद
 • हिंग
 • साजुक तुप 3चमचे
 • 7/8कढीपत्याची पाने
 • कोथिंम्बीर

कढी फुनके | How to make Kadhi funke Recipe in Marathi

 1. फुनके बनवन्याची विधी-
 2. चणादाळ व मुंगदाळ वेगळे वेगळे 5तास भिजवुन ठेवा
 3. नंतर 5तासांनी पाणी निथळुन मिक्सीमधुन पाणी न टाकता वाटुन घ्या
 4. पुन्हा मिक्सीमध्ये आलं,लसुण,मिर्च्या व जीर्याची भरड काढुन घ्या
 5. सर्व वाटण ऐकत्र करुन त्यात कोथिंम्बीर हळद हिंग व मिठ घाला
 6. ऐका प्लेटला तेल लावुन त्यात तयार मिश्रणाचे मुटकळे बनवुन प्लेटमध्ये ठेवा
 7. ही प्लैट कुकरमध्ये ठेवुन ढोकळ्याप्रमाणे वाफवुन घ्या
 8. वाफवुन झाल्यावर फुनक्याचे पिस कापुन ,तेलात जीरे,राई वकढीपत्ता टाकुन शैलो फ्राय करुन घ्या
 9. कढी बनवण्याची विधी-
 10. ताकात बेसन,हळद,हिंग टाकुन रवीने घुसळुन घ्या
 11. कढईत तुप टाकुन त्यात जीरे,राई,हिंग व कढीपत्ता घाला
 12. नंतर त्यात घुसळलेले ताक घाला गँस मंदच ठेवा व कढी ढवळत रहा
 13. ऊकळी आली की गँस बंद करा
 14. रेडी कढी फुनके

My Tip:

कढी बनवतांना मीठ शेवटी घालावे,त्यामुळे कढी फुटत नाही

Reviews for Kadhi funke Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo