कॉर्न बर्फी | Corn Barfi Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  12th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Corn Barfi recipe in Marathi,कॉर्न बर्फी, sharwari vyavhare
कॉर्न बर्फीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

1

कॉर्न बर्फी recipe

कॉर्न बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn Barfi Recipe in Marathi )

 • मक्याचे कणीस २
 • साखर १ / ४ वाटी
 • रवा २ चमचे
 • दुध २ कप
 • तुप १० ते १२ चमचे
 • विलायची पावडर
 • ड्रायफ्रुट

कॉर्न बर्फी | How to make Corn Barfi Recipe in Marathi

 1. मक्याचे कणीस खिसून घ्या
 2. कढईत २ चमचे तुप . टाकून रवा भाजून घ्या
 3. रवा भाजला की पुन्हा तुप टाका व खिसलेले कणीस टाकून परतुन घ्या
 4. सतत हलवल रहा
 5. कणसाचा कच्चेपणा गेला पाहिजे
 6. नंतर दुध व साखर टाकून मिक्स करा व हलवत रहा
 7. खट्ट गोळा झाला की शेवटी २ चमचे तुप विलायची पावडर व ड्रायफ्रुट टाका व मिक्स करा
 8. आपल्या आवडी प्रमाणे शेप दया

My Tip:

सपुर्ण कृती मध्यम गॅसवर करा. साखर चे प्रमाण आवडी प्रमाणे कमी जास्त करू शकता.

Reviews for Corn Barfi Recipe in Marathi (1)

Prajkta Vyavahare6 months ago

Sounds different
Reply