मुख्यपृष्ठ / पाककृती / Roasted Red Capsicum and Tomato Chutney

Photo of Roasted Red Capsicum and Tomato Chutney by Nayana Palav at BetterButter
0
14
5(2)
0

Roasted Red Capsicum and Tomato Chutney

May-12-2018
Nayana Palav
300 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Roasted Red Capsicum and Tomato Chutney कृती बद्दल

कधी कधी त्याच त्याच भाज्या खाउन कंटाळा येतो आपल्याला. काहीतरी चटपटीत, हटके, जिभेची तृष्णा भागवणारे खावेसे वाटते. अशावेळी ही चटणी करून बघा. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • फ्युजन
 • ब्लेंडींग
 • सौटेइंग
 • लोणचं / चटणी वगैरे
 • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

 1. टोमॅटो ४
 2. लाल भोपळी मिरची १ मोठी
 3. लसूण ४-५ पाकळ्या
 4. हिरवी मिरची १
 5. तेल १ टीस्पून
 6. मीठ चवीनुसार

सूचना

 1. एक लोखंडी तवा गॅसवर गरम करत ठेवा.
 2. त्यात तेल घाला.
 3. आता लसुण पाकळ्या घाला.
 4. आता हिरवी मिरची, कापलेला टोमॅटो, भोपळी मिरची आणि मीठ घालून परतून घ्या.
 5. आता हे मिश्रण मिक्सर मध्ये घालून जरा वाटा.
 6. एकदम बारीक पेस्ट करायची नाही.
 7. जाडसर वाटून घ्या.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
May-19-2018
tejswini dhopte   May-19-2018

Chan

Anvita Amit
May-13-2018
Anvita Amit   May-13-2018

wow...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर