मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीच्या फोडीचे लोणचे

Photo of Kairichya fodiche lonche by sharwari vyavhare at BetterButter
421
6
0.0(0)
0

कैरीच्या फोडीचे लोणचे

May-13-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीच्या फोडीचे लोणचे कृती बद्दल

उन्हाळ्या मध्ये जेवणात असे कैरीचे लोणचे असेल तर जेवना छान रंगत येईल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 6

  1. कैरी २
  2. मेथ्या २ चमचे
  3. मोहरी २ चमचे तिळ २ ते 3 चमचे
  4. तेल ४ चमचे ( मोहरी किंवा तिळाचे )
  5. हिंग १ चमचा
  6. हळद १ चमचा
  7. लाल तिखट 3 ते ४ चमचे
  8. मिठ १ ते २ चमचे
  9. लसुण ४ ते ५ पाकळ्या

सूचना

  1. तीळ , मोहरी, मेथ्या वेगवळया भाजून घ्या
  2. तिळ मेथ्या मोहरी लसुण मिक्सर मधून वाटून घ्या
  3. मिक्सर मधील मिश्रण तिखट मिठ हळ्द एकत्र मिक्स करा
  4. हे मिश्रण कैरीच्या फोडीवर टाका
  5. तेल गरम करून हींगाची फोडणी करून घ्या
  6. कैरीच्या फोडीवर टाकून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर